लवंगी मिरची
-
संपादकीय
लवंगी मिरची : सर्वत्र जल्लोष..!
मला एक सांग मित्रा, आता हा कालचा बांगलादेश आणि भारत यांच्यामधील क्रिकेट मॅच फार अटीतटीची झाली. भारताने सहजरित्या ही मॅच…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : गाडी बाजूला घ्या..!
प्रत्येक परिस्थितीचे काही विशिष्ट डायलॉग असतात. उदाहरणार्थ, निळू फुले यांचा चित्रपट असला की, त्यांचा तो प्रसिद्ध डायलॉग सगळ्यांना पाठ आहे…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : काय काय करणार आहात?
अहो परवा तुमच्या नावाचे स्टेडियम असलेल्या गुजरातमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वाटेल तसे नाचायला लावले. नवरात्रीला सुरुवात झाली आणि…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : शत्रूंचा नायनाट होवो!
भारताच्या शत्रूविरुद्ध काम करणार्या अनेक शक्ती उदयाला आल्या आहेत. मी काय म्हणतो मित्रा, कोण असतील या अज्ञात शक्ती? आपल्या देशासाठी…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : होऊ दे चर्चा...!
संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही फिरलात तर तुम्हाला एकच द़ृश्य दिसेल आणि ते म्हणजे चर्चा करत असलेले लोक. नाक्यावर, पारावर, चावडीवर, टपर्यांवर,…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : अशी लॉटरी लागेल काय?
हे बघ मित्रा, ही बातमी वाचलीस का? भास्कर माझी नावाच्या पश्चिम बंगालमधील एका शेतमजुराला चक्क एक कोटी लोक रुपयांची लॉटरी…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : राजकीय दांडिया..
राज्य मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे तसा मोठाच विषय असतो, नाही का मित्रा? म्हणजे प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जनतेच्या भल्याचा काहीतरी विचार करून…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : स्वच्छतादूत..!
देशभर नुकताच स्वच्छतेचा फार मोठा उपक्रम हाती घेण्यात आला. महानगरे आणि महानगरपालिका सोडल्यास, सर्वत्र या स्वच्छतादूतांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे,…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : आपले पूर्वज..!
सध्या संपूर्ण देशभर वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. माकड हा जंगल आणि नागरी वस्ती येथे मुक्तसंचार करणारा प्राणी आहे.…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : सेल्फ गोल..!
कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना काय अवदसा आठवली माहीत नाही. चांगले भारतात आले होते, तीन-चार दिवस पाहुणचार घेतला नंतर विमान…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : दादा, ढाब्यावर या!
प्रसिद्ध मराठी अभिनेते निळू फुले यांनी आपल्या आयुष्यात अधिकतर खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत.निळू फुलेंचा काळ 1960 ते 1985 हा होता.…
Read More » -
संपादकीय
लवंगी मिरची : उंच उंच उडे विमान
मित्रा, खरं सांगू का… मला तर प्रवास करायला फार भीती वाटते. आपण नियमाप्रमाणे आपली गाडी चालवली तरी समोरचा चालवणारा किंवा…
Read More »