आरोग्य Archives - पुढारी

आरोग्य

आरोग्य विषयक बातम्या, लेख | आरोग्यविषय लेख, बातम्या फिचर्स, मुलाखती, डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन, फिटनेस, आय़ुर्वेद, होमिओपॅथी, अॅलोपॅथी चिकित्सांबद्दल माहिती.

 • व्हेरिकोज व्हेन्स

  समस्या व्हेरिकोज व्हेन्सची

  व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे मोठे, वाढलेले आणि जांभळ्या रंगाची सूजलेली नस असते. अशा प्रकारच्या नस पायावर दिसतात. साधारणपणे 40 पेक्षा अधिक…

  Read More »
 • अ‍ॅनिमिया

  अ‍ॅनिमिया आणि होमिओपॅथिक उपचार

  आपल्या देशात मुख्यत्वे स्त्रिया व बालकांमध्ये अ‍ॅनिमिया आजाराचे प्रमाण 80 ते 90 टक्के आहे. बहुतांशी आजारांच्या कारणांमध्ये अ‍ॅनिमिया हे एक…

  Read More »
 • कंबरदुखी

  कंबरदुखीचा त्रास

  पाठदुखी व कंबरदुखी यामुळे खूप तीव्र्र स्वरूपाचा त्रास होतो; पण वेळेत उपचार घेतल्यास यापासून आराम मिळतो. आपल्या पाठीवरच आपल्या शरीराचा…

  Read More »
 • पचनशक्‍ती

  पचनशक्‍ती मंदावलीय ?

  अनेकजण आपल्या आहारावर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवत असतात. तसेच नियमित व्यायामही करत असतात. एवढे करूनही या मंडळींचे वजन काही केल्या कमी…

  Read More »
 • जिंजिवायटिस

  हिरड्यांचे आरोग्य

  पायरिया हा एक सर्वसामान्य आजार असून जगभरात सर्वच ठिकाणी तो आढळून येतो. ज्या व्यक्‍ती आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक असतात, त्याच…

  Read More »
 • Arthritis

  संधिवाताचा होतो डोळ्यांवर परिणाम?

  सांधेदुखी (Arthritis) हे संधिवाताचे प्रमुख लक्षण आहे. परंतु, या रोगाचे इतर प्रकार डोळ्यांसह शरीराच्या इतर भागांवरदेखील परिणाम करू शकतात. एखाद्याला…

  Read More »
 • हात थरथरणे

  हात थरथरत असतील तर वेळीच व्हा सावध आणि जाणून घ्या कारणे

  हाताला कंप सुटणे म्हणजे विश्रांती घेत असताना अथवा काम करत असतानाही हात कमालीचा थरथरणे. ही क्रिया बराच काळ होत राहते.…

  Read More »
 • टायफॉईड

  टायफॉईडचा मुकाबला

  पावसात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया सक्रिय असतात. यापैकी ‘साल्मोनेला टायफी’, ‘साल्मोनेला परायइफी ए’ आणि ‘बी’ या बॅक्टेरियांपासून टायफॉईड होऊ शकतो. टायफॉईडचा…

  Read More »
 • म्यास्थिनिया

  म्यास्थिनिया : एक धोकादायक आजार

  म्यास्थिनिया हा एक धोकादायक विकार आहे जो हळूहळू आपले पाय पसरतो. सुरुवातीला या रोगाची लक्षणे अगदी सर्वसाधारण असतात. जसे पायर्‍या…

  Read More »
 • हाता-पायांची आग

  दाह आणि आयुर्वेद

  रोगाचे नाव : दाह, आग होणे. संबंधित व्याधी : हाता-पायांची आग, सर्वांगाची आग, डोळे, कानशिलाची आग. दोष : पित्त दोष…

  Read More »
 • अल्सरेटिव्ह कोलायटीस

  ‘अल्सरेटिव्ह कोलायटीस’ आणि आयुर्वेद

  ज्या विकारात आतड्याच्या अंतस्त त्वचेला सुजेमुळे जखमा होऊन वारंवार रक्तमिश्रित संडासला होते, त्या विकाराला ‘अल्सरेटिव्ह कोलायटीस’ असे म्हटले जाते. वयाच्या…

  Read More »
 • थायरॉईड

  थायरॉईडचे आजार

  थायरॉईड ग्रंथी हे गळ्याच्या मधल्या त्वचेच्या जवळ असतात. हवामान बदलले की थायरॉईड ग्रंथींच्या कार्यावर परिणाम होतो. हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया…

  Read More »
Back to top button