Shaakuntalam : शाकुंतलमचा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुरळा | पुढारी

Shaakuntalam : शाकुंतलमचा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुरळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार सामंथा रुथ प्रभु स्टारर शाकुंतलम चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुळा उडाला आहे. (Shaakuntalam ) हिंदीशिवाय तमिल, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटाही शाकुंतलम धुमाकूळ घालताना दिसतो.

सिनेरसिकांमध्ये या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. दरम्यान, शाकुंतलमने पहिल्याच दिवशी किती गल्ला जमवला, याची आकडेवारी समोर आलीय. (Shaakuntalam )

रिपोर्टनुसार, शाकुंतलमने पहिल्या दिवशी ५ कोटींची कमाई केलीय. शाकुंतलमने यूएस बॉक्स ऑफिसवर १२५ हजार डॉलरची कमाई केलीय. शाकुंतलमचे अधिक प्रमोशन दिसण्यात आले नाही. पण बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटात पुष्पा स्टार अल्लू अर्जुनची मुलगी अरहाने, जी केवळ ६ वर्षांची आहे, तिने कॅमियो केला आहे. अल्लूने आपल्या मुलीसाठी दोन शब्द लिहिले होते, तेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

शाकुंतलमची निर्मिती नीलिमा गुना आणि दिल राजू यांची आहे. सामंथा रुथ प्रभुसोबत देव मोहन मुक्य भूमिकेत आहे. अल्लू अरहाने राजकुमार भारतच्या भूमिकेतून डेब्यू केला आहे.

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?