मादक अदाकारीने अवघ्या महाराष्ट्राला गौतमी पाटीलने वेड लावलं 

Thick Brush Stroke

एरवी स्टेजवर ग्लॅमरस दिसणाऱ्या गौतमिचा सालस अंदाज नुकताच समोर आला 

Thick Brush Stroke

यामध्ये गौतमी चक्क चुलीवर भाकरी भाजताना दिसत आहे. 

Thick Brush Stroke

गौतमीने सुबक भाकरी बनवत चाहत्यांना तिच्या अनोख्या अंदाजाची झलक दाखवली आहे 

Thick Brush Stroke

काही दिवसांपूर्वी तिने शेताच्या बांधावरून फोटो शेअर करत साधेपणाचा परिचय करून दिला होता 

Thick Brush Stroke