प्राजक्ता माळी आगामी 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Thick Brush Stroke

प्राजक्ताचा हा चित्रपट २९ सप्टेंबर २०२३ रोजी येत आहे.

Thick Brush Stroke

मालिका असो वा चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळीची एक वेगळी ओळख आहे.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

प्राजक्ताने घातलेल्या स्टायलिश बलून ब्लॉऊज आणि पिंक साडीनं सर्वाचं लक्ष वेधलंय.

Thick Brush Stroke

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मालिकेतून प्राजक्ता चाहत्यांच्या घराघरांत पोहोचलीय.

Thick Brush Stroke

फोटोला तिने 'सारी दुनिया हारी हमसे, हम तुझपे दिल हारे…।' अशी कॅप्शन दिलीय.