इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?

Thick Brush Stroke

रचिन वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे

Thick Brush Stroke

रचिनने इंग्लंडविरूद्ध अवघ्या 82 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला.

Thick Brush Stroke

रचिन रवींद्र मूळचा भारतीय आहे.

Thick Brush Stroke

वन-डे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज रचिन ठरला आहे.

Thick Brush Stroke

यासह वन-डे वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा रचिन जगातील तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

Thick Brush Stroke