सईचा फिटनेस गोल सर्वांंनाच माहिती आहे

Thick Brush Stroke

बोल्ड अन्‌ बिनधास्त म्हणून ओळख असलेली सईची फॅशन स्टेटमेंट अफलातून आहे

Thick Brush Stroke

ग्रे कलरच्या वनपीसमध्ये तिचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत

Thick Brush Stroke

लाईट मेकअपमध्येही सईने चारचाँद लावले आहेत

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

नेटकऱ्याने फोटोवर कॉमेंट करत म्हटलंय-लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई