Swaliya Shikalagar, Author at पुढारी

Swaliya Shikalagar

Swaliya Shikalagar

स्वालिया न. शिकलगार या पुढारी ऑनलाईनच्या उपसंपादक आहेत. त्या गेली १० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी युवा, महिला, पर्यटन, आरोग्य, योग, आहार, पर्यावरण, ट्रेकिंग, सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, वास्तवदर्शी लेखन आणि विविध विषयांवर सदरलेखन, स्तंभलेखन केले आहे. त्यांचा मनोरंजन या विषयावर विशेष भर आहे. पत्रकार ब्लॉगर आहेत. त्यांनी इतिहास आणि पत्रकारिता या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्यांना फोटोग्राफीची आवड आहे.
Back to top button