Web Stories
'तू तर लव्हेंडर फूल', जॅकलिनचा डीपनेक फोटो पाहून नेटकरी म्हणताहेत, हॉटी
jacquelin Fernandez जॅकलिन फर्नांडिसने आपले फ्रेश फोटो इन्स्टावर अपलोड केले आहेत. लव्हेंडर कलरमधील तिचा टू पीस आऊटफिट आहे. डिपनेक ब्लाऊज आणि बॉडिकॉन स्कर्ट तिने परिधान केलेला आहे.