पुणेकरांचा लाडका बाप्पा दगडूशेठ गणपतीचं आज थाटामाटात आगमन झालं 

Thick Brush Stroke

विविध फुलांनी सजवलेल्या  बैलजोडी असलेल्या सुंदर रथातून बाप्पांच आगमन झालं 

Thick Brush Stroke

या रथात बाप्पाच्या मागे बजरंगबली हनुमानही दिसतो आहे. 

Thick Brush Stroke

अयोध्येच्या राममंदिराची प्रतिकृती यावेळी दगडूशेठ मंडळाने साकारली आहे .

Thick Brush Stroke