टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक
टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक

टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक

Ritabhari Chakraborty रिताभरी चक्रवर्ती नव्या म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. टाईम बेबी असे तिच्या म्युझिक अल्बमचे नाव आहे

टाइम बेबी म्युझिक अल्बमसाठी तिने हा खास लूक केला आहे.

तिचा नंदिनी दुसरा प्रोजेक्ट तिने पूर्ण केला

नंदिनी या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा, सायंतानी पुतटुंडा यांच्या पुस्तकातून साकारली आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news