मौनी रॉय ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे

Thick Brush Stroke

तिची बेस्ट फ्रेंड दिशा पटानीने फोटो, व्हिडिओ पोस्ट करत शुभेच्छा दिल्या

Thick Brush Stroke

याआधी मौनीने दिशा-सोनम बाजवासोबत मिळून प्री-बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं 

Thick Brush Stroke

दिशाने कॅप्शनमध्ये लिहिलं - माझी मोन्ज, तू खूप  खास आहेस

Thick Brush Stroke

तू माझं आयुष्य खरंच बदललंस. माझ्या चांगल्या आठवणी तुझ्यासोबत आहेत

Thick Brush Stroke

मनापासून सुंदर महिलेला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

Thick Brush Stroke

मी तुझ्यावर खूप प्रेम करते,

Thick Brush Stroke

तू जिथे जाशील तिथे प्रेम, पॉझिटिव्ह वाईब्स पसरवत राहा. आय लव्ह यू

Thick Brush Stroke

मौनी सुल्तान ऑफ दिल्लीतून ओटीटी डेब्यू करणार आहे

Thick Brush Stroke

काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता

Thick Brush Stroke

अयान मुखर्जी यांच्या ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवामध्ये ती दिसली होती

Thick Brush Stroke

मौनी रॉय - दिशा पटानी

Thick Brush Stroke