पुलकित सम्राट मेड इन हेवन 2 मधील स्टायलिश लूकमुळे चर्चेत आला

Thick Brush Stroke

पुलकित सम्राट त्याच्या फॅशनच्या चॉईससाठी चर्चेत आहे

Thick Brush Stroke

रेड कार्पेट लूक ते बॅकलेस सूटपर्यंत त्याची फॅशन जर्नी अफलातून आहे

Thick Brush Stroke

मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाईन केलेल्या कपड्यामध्ये पुलकित सम्राट हा हटके दिसतोय

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

त्याच्या फॅशन एक्सप्लोरेशनची आवड ही प्रत्येक लूकमधून दिसून येते

Thick Brush Stroke

काळा बॅकलेस सूट असो किंवा  पारंपरिक लूक तो नेहमीच कमाल दिसतो

Thick Brush Stroke

पुलकितच्या फॅशनच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत

Thick Brush Stroke

मेड इन हेवन 2, फुकरे 3साठी पुलकित पुन्हा चर्चेत येतोय