पापा की परी! पूजा हेगडे वेस्टर्न लूकमध्ये, फॅन्स लाईक करा हं!
Published on:
Updated on:
साऊथला धुमाकूळ घालणारी पूजा बॉलिवूडमध्ये फारशी कमाल दाखवू शकली नाही
तिने ऋतिक रोशनसोबत मोहंजोदारो हिदी चित्रपट केला होता
आता ती सलमान खानसोबत दिसणार आहे
तिने इन्स्टावर आपले काही फोटोज शेअर केले आहेत
Daddy’s warrior princess 🙋🏻♀️👸🏻☺️ #laracroftwho😉 #kisikabhaikisikijaan अशी कॅप्शन फोटोंना लिहिलीय