मानुषी छिल्लर हे नाव माहिती नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही  आहे

Thick Brush Stroke

भारताला बऱ्याच  वर्षांनी मिस वर्ल्ड चा किताब मानुषीने मिळवून दिला 

Thick Brush Stroke

मानुषी सगळ्याच आऊटफिटमध्ये खास दिसते. पण नुकत्याच शेअर केलेल्या साडी लुक्समध्ये खास दिसते आहे 

Thick Brush Stroke

ऑफ व्हाइट जॉर्जेट नेटच्या साडीसोबत तिने डीप प्रिन्सेस नेक ब्लाऊज कॅरी केला आहे  

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

हा लूक तिने पर्ल ज्वेलरीसोबत कंप्लीट केला आहे. या शिवाय Mid - पार्टिशन बन तिच्या लुक्समध्ये भर घालतो आहे.