pimpale gurav
-
पुणे
भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य ; औंध शासकीय रुग्णालयाकडे जाताना दुर्गंधीचा त्रास
पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : औंध शासकीय रुग्णालयाजवळील पादचारी भुयारी मार्गात घाणीचे साम—ाज्य पसरले आहे. तसेच, अनेक दारूच्या बाटल्या…
Read More » -
पुणे
पिंपळे गुरव : स्मार्ट सिटीतील कामांना मुहूर्त कधी?
पिंपळे गुरव : नवी सांंगवी, पिंपळे गुरव परिसरात स्मार्ट सिटी कामे अर्धवट राहिल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.…
Read More » -
पुणे
पिंपरी : पिंपळे गुरवमध्ये तळीराम झाडांच्या मुळांवर
दापोडी : पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर येथे स्मार्ट सिटीची कामे करण्यात आली आहेत. या वेळी शहराच्या सौंदर्यासाठी पदपथावर लावलेली…
Read More » -
पुणे
पिंपळे गुरव : मोरया पार्क परिसरातील रस्त्यावर गटार गंगा
पिंपळे गुरव : येथील दाट लोकवस्ती असलेल्या मोरया पार्क भागात गेल्या दहा दिवसांपासून सहाव्या गल्लीत ड्रेनेज लाईन तुंबून गटारीचे मैलामिश्रित…
Read More » -
पुणे
पिंपळे गुरव परिसरात कचर्याचे साम्राज्य
पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : परिसरातील भगतसिंग चौकाकडून सुदर्शन चौकाकडे जाणार्या पदपथावर जागोजागी कचर्याचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे परिसरात…
Read More » -
पुणे
पिंपळे गुरव : एम. एस. काटे चौकात धोकादायक खड्डा
पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : येथील एम. एस. काटे चौक ते माहेश्वरी चौकाकडे जाणार्या रस्त्यात गेल्या दोन महिन्यांपासून पडलेल्या…
Read More » -
पुणे
पिंपळे गुरव : ड्रेनेजलाइनच्या चोकअपमुळे नदी प्रदूषित
पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : येथील स्मशानघाट भागात ड्रेनेजलाईन चोकअप झाल्याने मैलामिश्रित पाणी बर्याच दिवसांपासून थेट पवना नदीत सोडले…
Read More » -
पुणे
पिंपळे गुरव : बोगस मेसेजमुळे नागरिक हैराण
पिंपळे गुरव : मोबाईलवर महावितरण अधिकार्यांच्या नावाने वीजबिल अपडेट नसल्याने वीजपुरवठा खंडित होईल, अशा आशयाचे मेसेज येत असल्यामुळे परिसरातील नागरिक…
Read More » -
पुणे
पिंपळे गुरव : मोरया पार्क परिसरात कचर्याची दुर्गंधी
पिंपळे गुरव : मोरया पार्क परिसरात कचर्याचे ढीग साचलेले असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात स्वच्छता मोहिम…
Read More » -
पुणे
पिंपळे गुरव : पदपथावरील खड्डयामुळे अपघाताचा धोका
पिंपळे गुरव : येथील महादेव मंदिराजवळील केबलच्या वायरीचा खड्ड्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपळे गुरव परिसरातील पदपथांवरच कामाचा…
Read More » -
पुणे
अर्धवट कामांमुळे अपघाताचा धोका
पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळे गुरवच्या अंतर्गत आणि मुख्य रस्त्याची दयनीय…
Read More » -
पुणे
पिंपळे गुरव : पावसामुळे रस्त्यावरील डांबर गेले वाहून
पिंपळे गुरव : परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे खड्डे पडल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार…
Read More »