राजा राणीची गं जोडी : मोनाऐवजी 'फँड्री' फेम 'ही' अभिनेत्री झळकणार
पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील राजा राणीची गं जोडी ही मालिका लोकप्रिय ठरत आहे. अल्पावधीत या मालिकेने आपला प्रभाव प्रेक्षकांवर टाकला. आता या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. राजा राणीची गं जोडी मालिकेत मोनाची भूमिका अभिनेत्री श्वेता खरात हिने साकारली होती. पण, ती सध्या मन झालं बाजिंद या मालिकेत दिसतेय. त्यामुळे श्वेता खरातने ही मालिका सोडली. आता तिच्या जागी नवी अभिनेत्री कोण येणार, याची चर्चा होतेय.
- ‘टीप टीप बरसा पानी’वर जेनेलिया- रितेश देशमुखचा डान्स
- सध्या भाड्याच्या घरात राहतो; हृतिक रोशन याचा चाहतीच्या कमेंटला रिप्लाय
या मालिकेत वेगळं वळण लागलं आहे. या मालिकेत मोना (श्वेता खरात) च्या जागी नवी मराठी अभिनेत्री दिसणार आहे.
- Salman Khan : सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड कोण होती?
- राम कपूर आणि गौतमीचा ‘तो’ फोटो झाला व्हायरल अन्
गेल्या काही भागांमध्ये मोना मालिकेत दिसली नाही. कारण तिने ही मालिका सोडलीय. झी मराठी वाहिनीवरील मन झालं बाजिंद मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसते. त्यामुळे आता नवी मोना कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Sonu Sood : अभिनेता सोनू सूद याच्या कार्यालयाची आयकर विभागाकडून पाहणी
- ‘छोरी’ थरकाप उडवणाऱ्या सिनेमाची झलक
या नव्या अभिनेत्रीची होणार एन्ट्री
मोन म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे या मालिकेत दिसणार आहे. ऐश्वर्याने नागराज मंजुळेच्या शॉर्टफिल्ममध्ये काम केलंय. तहकूब या शॉर्टफिल्ममध्येही ती दिसली होती. तिने फॅंड्री, बबन यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय.
- लियोनेल मेस्सी बाहेर पडल्यानंतर बार्सिलोनाचा पराभव
- लालबत्ती : वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येत्या रविवारी
ऐश्वर्या अभिनेत्री आणि डान्सरही आहे. तिने पुणे येथील ललित कला केंद्रात अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले आहे.
- मनोज पाटील याचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये साहिल खानचं नाव
- दै.‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन व कॉमर्स कॉलेजतर्फे मार्गदर्शन सत्र
तर श्वेता खरातने साताऱ्यात असताना ऑडिशन्स दिले होते. ऑडिशनमधून राजा राणीची गं जोडी मालिकेसाठी तिची निवड झाली होती. श्वेता खरातही मूळ साताऱ्याची आहे.
- कर्वे नगर उड्डाण पूल परिसरात अपघातात दोघे जागीच ठार
- आर्या आंबेकर हिचा डेटिंगच्या चर्चेवर खुलासा; मात्र ती पोस्ट गायब
- कब्रस्तान ते अब्बाजान; उत्तरप्रदेश पुन्हा धार्मिक ध्रुवीकरणाकडे
View this post on Instagram
View this post on Instagram