walaki
-
अहमदनगर
वाळकीच्या सरपंचपदासाठी चुरस !
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात वाळकीच्या सरपंच पदाच्या तिरंगी लढत होणार असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे.…
Read More » -
अहमदनगर
वाळकी : बाजार समित्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सहकार प्राधिकरणने…
Read More » -
अहमदनगर
वाळकी : चोरट्यांनी पळविले 15 वीजपंप
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : वीजपंप दुरुस्तीचे दुकान चोरट्यांनी फोडून विविध कंपन्यांचे सुमारे 15 वीजपंप व 12 किलो तांब्याची मोटार…
Read More » -
अहमदनगर
..तर शिवसेना राज्यस्तरावर आंदोलन करणार : दानवे
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : शेतीपंपाचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केल्याने शेतातील पीक पाण्याअभावी जळू लागल्याने आलेल्या नैराश्यातून गळफास घेत…
Read More » -
अहमदनगर
वाळकी : निवडणूक गावकीची, प्रतिष्ठा पणाला लागणार नेत्यांची !
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे. या गावांमध्ये दुसर्यांदा सरपंचपदाची निवड जनतेतून…
Read More » -
अहमदनगर
वाळकी : रस्तालूट करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातून जाणार्या विविध महामार्गांवर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडवून त्यांना गावठी कट्ट्याचा व चाकूचा धाक…
Read More » -
अहमदनगर
वाळकी : मायबाप सरकार, भरपाई द्या होे ! वर्ष लोटले तरी प्रशासन ठप्प
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील कामरगाव येथे मागील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अतिवृष्टीने कांदा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.…
Read More » -
अहमदनगर
वीज बिलासाठी सावकारी वसुली ; शेतीपंपाची वीज खंडित केल्याने रब्बीला फटका
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीने झोडपल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे . शेतकर्यांना आर्थिक…
Read More » -
अहमदनगर
वाळकी : महामार्गावर वाहनचालकास लुटले
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : पिकअप गाडीला मोटारसायकल आडवी लावून थांबवत तीन चोरट्यांनी वाहनचालकाला चाकूचा धाक दाखवत त्याच्या जवळील एक…
Read More » -
अहमदनगर
शेतीच्या बांधावरच शेतीमालाची खरेदी सुरू ; शेतकर्यांचा दुहेरी फायदा
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : यावर्षी सूर्यफूल, कापूस, कांदा पिकांना चांगला दर मिळत असल्याने शेतात तयार शेतीमालाला बांधावरच व्यापार्यांकडून खरेदी…
Read More » -
अहमदनगर
वाळकी : दरोडेखोरांची सशस्त्र टोळी जेरबंद
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : गावठी बनावटीचा कट्टा (पिस्तुल), धारदार चाकूसह अन्य घातक शस्त्रे घेऊन दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या चार दरोडेखोरांच्या…
Read More » -
अहमदनगर
वाळकी : बंधार्यात बुडून शेतकर्याचा मृत्यू
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नदीवरील बंधार्यातून पोहोत पुढील तिरावर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकर्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…
Read More »