Iran : गतवर्षी इराणमध्ये ५४८ जणांना फाशी | पुढारी

Iran : गतवर्षी इराणमध्ये ५४८ जणांना फाशी

तेहरान; वृत्तसंस्था : हिजाबविरोधी आंदोलन सुरू असताना 2022 मध्ये 584 जणांना फाशी दिली असल्याचा खुलासा दोन मानवाधिकार संघटनांनी आपल्या अहवालातून केला आहे. इराणमध्ये 2022 पूर्वी 2015 मध्ये सर्वाधिक 333 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. (Iran)

गेल्या एका वर्षात अशा प्रकारची शिक्षा देणार्‍या आकडेवारीत 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी हिजाब आंदोलनाशी जोडली जात आहे. देशातील आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडून दिल्या जात असलेल्या शिक्षेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Iran)

गेल्या वर्षभरात अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांत मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आल्याचे इराण सरकारकडून सांगितले जात असले, तरी अमली पदार्थांच्या आड हिजाबविरोधी आंदोलन करणार्‍या लोकांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जात असल्याची भीती आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केली आहे.

2022 मध्ये फाशी दिलेल्या 582 जणांपैकी 44 टक्के लोक अमली पदा र्थांच्या तस्करीवरून दोषी ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा :

Back to top button
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो OSCAR Award : ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे हटके फोटो प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल रश्मिका बनली क्रिकेटर्सची क्रश; नेटकरी म्हणताच…. व्हाईट शॉर्ट वनपीसमध्ये हॉट झाली मौनी रॉय सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस ठरली रुपाली भोसले अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा बोल्ड आणि बिनधास्त सई
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो