Amruta Chougule, Author at पुढारी

Amruta Chougule

Amruta Chougule

अमृता चौगुले पाटील या पुढारी ऑनलाईनमध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत. त्या गेली 7 वर्षं पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अमृता यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पत्राकरितेत मास्टर्स डिग्री घेतली आहे. यादरम्यान त्यांनी वेब जर्नालिझम आणि त्यावरील बातम्यांचा कल यावर लघुशोध प्रबंध सादर केला आहे. अमृता यांनी फ्रीलान्स कंटेट रायटर म्हणून काम केलं आहे. यामध्ये त्यांनी विविध बँक, दूध उत्पादने, पशुखाद्य उत्पादने यासाठी जाहिरातीचा कंटेटही लिहला आहे. तसेच अमृता यांना मनोरंजन आणि फॅशन क्षेत्रातील लिखाणाचा अनुभव आणि आवड आहे.यापूर्वी उपसंपादक म्हणून काम करताना त्यांनी खेळ, फॅशन, राजकीय, आरोग्य, ललित विषयांवर लेखन केलं आहे. सध्या त्या पुढारी डिजिटलमध्ये त्या त्यावेळी पुणे शहर , जिल्हा, अहमदनगर आणि पिंपरी चिंचवड विभागाचे काम पाहतात.
Back to top button