वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल
Aishwrya Narkar Photo मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने वयाची पन्नाशी गाठली तरी तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. तिच्या ग्लॅमरस रुपामुळे तिने अख्ख्या मराठी इंडस्ट्रीवर अद्यापपर्यंत अधिराज्य गाजवल