बोल्ड आणि बिनधास्त सई
बोल्ड आणि बिनधास्त सई

बोल्ड आणि बिनधास्त सई

sai tamhankar Photo मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने होळीच्या शुभेच्छा देत आपले सुंदर फोटोज शेअर केले आहेत.
Published on
Updated on

या फोटोंमध्ये सई नेहमीप्रमाणे हॉट पोझेस देताना दिसतेय.

वन ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये सईच्या कातिल अदा पाहायला मिळ‍तात.

छोटे ईअरिंग्ज, लाईट मेकअपमध्ये  सई ग्लॅमरस दिसतेय.

सोशल मीडियावर महिला दिनाच्या शुभेच्छा देत तिचे कौतुक केले आहे.

सईने हे फोटो होळीच्या निमित्ताने शेअर केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news