व्हाईट ब्रालेट टॉपमध्ये मौनी हॉट, सोबतीला दिशा पटानीही

मौनी सध्या अमेरिकेत आहे. ती बॉलिवूडच्या स्टार्ससोबत म्युझिक कंसर्टवर टूरवर आहे.

यूएस टूरमधून मौनीने अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत.

व्हाईट ब्रालेटमध्ये ती हॉट पोझ देताना दिसतेय.

यावेळी तिच्यासोबत दिशा पटानीदेखील दिसत होती.