प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो
प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो

प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये देखील आपला ठसा उमटवलेला आहे. तीने नुकताच व्हाईट डेस मध्ये तीचे नवे फोटोज अपलोड केले आहेत.
Published on
Updated on

प्रियंका चोप्राचे व्हाईट ड्रेस मधील फोटो चाहत्‍यांच्या पसंतीस उतरत आहेत

प्रियंकाच्या ग्‍लॅमरस फोटोंवर चाहत्‍यांकडून खूप लाईक्‍सच मिळतात

प्रियंकाच्या ॲट्यीट्यूटवर चाहते फिदा झाले आहेत

प्रियंका आपले नवनवीन फोटो अपलोड करून चाहत्‍यांच्या नेहमीच संपर्कात असते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news