दीपिका पदुकोन ऑस्कर पुरस्कारांसाठी प्रेझेंटर असणार आहे.

दीपिकासाठी हा दिवस खास ठरणार आहे.

दीपिकाने ऑस्कर सोहळ्यासाठी काळ्या गाऊनची निवड केलेली आहे.

दीपिकाने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून चाहत्यांना या फोटोंची भूरळ पडली आहे