स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात रुपालीने दोन पुरस्कार पटकावले.

इन्स्टा स्टार, सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस पुरस्कारांची रुपाली मानकरी ठरली.

आई कुठे काय करते मालिकेतून संजना हे पात्र घराघरात पोहोचलं आहे.

संजनाची स्टाईल, साड्या, दागिन्यांची प्रचंड क्रेझ आहे.