बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना लॅक्मे फॅशन वीकमध्ये पोहोचली होती.

या सोहळ्यातील रश्मिकाने ब्लॅक रंगाच्या साडीसह स्लिव्हलेस ब्लॉऊजमधील लूक शेअर केला आहे.

यातील खास म्हणजे, रश्मिकाने तिचा पदर स्वत: च्या हातावर ठेवला आहे.

रश्मिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

नेटकऱ्यांनी विचारले, तू क्रिकेटर्सची क्रश बनलीस? तिने खूपच छान! असे उत्तर दिले.

रश्मिका हॉट फोटोज शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते.