अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा
अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा

अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा

ananya pande's photo अनन्याने नुकतेच आदित्य रॉय कपूर सोबत फोटोशूट केले. या दोघांच्या फोटोंना चाहत्यांनी चांगली दाद दिली आहे.
Published on
Updated on

या फोटोशूटसाठी तिने परिधान केलेल्या ऑटफिटमध्ये ती खूपच मादक दिसत आहे..

लायगर सिनेमा पडल्यानंतर तिने काही काळ स्वत: सर्वांपासून दूर ठेवले होते. आता पुन्हा सक्रीय होताना दिसत आहे

अभिनेता आदित्य रॉय कपूर सोबत अनन्याने हे फोटोशूट शेअर केला आहे

आदित्य रॉय कपूर सोबतचे अनन्याच्या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news