Raja Bapat : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन | पुढारी

Raja Bapat : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमीसह, मालिका आणि सिनेमांमध्ये अनेक वेगवेगळ्या उत्कृष्ट भूमिका वठवल्या होत्या. Raja Bapat

वादळवाट, या सुखांनो या, दामिनी, समांतर झुंज या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली. तर यशोदा श्रीमंत, हमीदाबाईची कोठी, सागर माझा प्राण, पप्पा सांगा कुणाचे या नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. Raja Bapat

हे ही वाचा :

कोल्हापूर : उत्तर भारत! बनावट औषधांचे केंद्र

सातारा : चॉकलेट घशात अडकल्याने चिमुरडीचा मृत्यू

Back to top button