नाशिक : शिक्षक मतदार संघ निवडणूक लाइव्ह; मतदानाची आकडेवारी अशी..

'शिक्षक' मतदार संघ निवडणूक लाइव्ह, मतदानाची आकडेवारी
Nashik Teacher's Constituency Election 2024
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी मतदारांनी लावलेल्या रांगा(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : ऑनलाईन डेस्क - नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक सुरु झालेली आहे. तर धुळे जिल्ह्यातील बारा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Summary

Nashik : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदानाची आकडेवारी अशी...

नाशिक शिक्षक मतदार संघात सकाळी ९ पर्यंत ९ टक्के मतदान झाले आहे. तर धुळ्याला सर्वाधिक पहिल्या दोन तासात १०.३१ टक्के मतदान झाले आहे. तर जळगावला सर्वात कमी ६.९७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे..

पहा फोटो...

Nashik Teacher's Constituency Election 2024
सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लावल्या रांगा(छाया : राजेंद्र शेळके)
Nashik Teacher's Constituency Election 2024
मतदान केंद्रावर सुरळीतपणे सुरु असलेल्या मतदानाची प्रक्रीयेबाबत पाहणी करताना आयुक्त प्रवीण गेडाम.(छाया : राजेंद्र शेळके)

नाशिक शिक्षक निवडणूक :

विभागात सकाळी 7 ते दुपारी 1 वेळेत 43.46 टक्के मतदान

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदानाची आकडेवारी अशी...

सकाळी 11 पर्यंत मतदान असे..

नाशिक -  23.16 टक्के

अहमदनगर - 19.91 टक्के

जळगाव - 20.5 टक्के

धुळे - सर्वाधिक 26.65 टक्के

नंदुरबार - 26.35 टक्के

नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमधील एकुण 90 मतदान केंद्रावर बुधवार (दि.26) रोजी

सकाळी ७ ते ९ या कालावधीत झालेले मतदान असे...

नाशिक - 10.25 टक्के

अहमदनगर - 8.10 टक्के

जळगाव - 6.97 टक्के

धुळे - सर्वाधिक 10.31 टक्के

नंदुरबार - 7.88 टक्के

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news