rajgurunagar
-
पुणे
राजगुरुनगर : पावसाने फुलांचे उत्पादन घटले
पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे. मात्र, पावसाचा फटका बसल्याने फुलांचे उत्पादन घटले आहे. परिणामी झेंडूच्या फुलांचे…
Read More » -
Latest
अधिक नफ्याचा मोह पडला महागात ! झाली २ कोटी,५७ लाख,९४ हजार रुपयांची फसवणूक
राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : शेअर्सच्या नावाखाली पैसे घेऊन अधिकचा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने २ कोटी,५७ लाख,९४ हजार रुपयांची फसवणूक…
Read More » -
Latest
राजगुरूनगर: तोतया पोलीस निरीक्षकाचा खेड ठाण्यात रूबाब ; चौकशी नंतर जेलची हवा
राजगुरूनगर: पुढारी वृत्तसेवा : आपण पोलीस निरीक्षक असून आपले थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, असे फोनवरून सांगून पोलिसात तक्रार दाखल…
Read More » -
Latest
राजगुरूनगर : संतप्त नागरिकांची पंचायत समितीच्या अतिक्रमणावर धाव, अतिक्रमण असलेले बांधकाम तोडीत तीव्र आंदोलनाची सुरुवात
राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर शहराच्या वाडा रस्त्यावर तातडीने उपाययोजना राबवाव्यात अन्यथा शहर बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा…
Read More » -
पुणे
राजगुरूनगर बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा देण्याचा प्रयत्न, अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांची माहिती
राजगुरूनगर : पुढारी वृतसेवा : राजगुरूनगर सहकारी बॅंकेची आर्थिक घोडदौड कायम असुन नजीकच्या काळात बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा देण्याचा संचालक…
Read More » -
Latest
विसर्जन मिरवणूक काळात राजगुरूनगर बाह्यवळण रस्त्याचा वापर
राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : वाहतूक कोंडीने नेहमी गजबजलेल्या राजगुरूनगर शहरात गणपती विसर्जनाच्या पूर्ण दिवसभर म्हणजे शुक्रवारी 9 सप्टेंबरला पुणे-नाशिक…
Read More » -
Latest
राजगुरूनगर परिसरात पावसाने दाणादाण
राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : राजगुरुनगर शहर परिसरात बुधवारी (दि. ७) सायंकाळी आणि रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली.…
Read More » -
पुणे
राजगुरूनगर : ओढे, नाले अडवल्याने राजगुरूनगरचे रस्ते पाण्यात
राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: ओढ्या, नाल्यांचा प्रवाह रोखुन अनधिकृत इमारती झाल्याने राजगुरूनगर शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली जात आहेत. पावसाळ्यात नागरिकांना…
Read More » -
पुणे
राजगुरूनगर : घरकुलाच्या नोंदीसाठी अपंग चढला टॉवरवर
भामा आसखेड/राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : बांधलेल्या घरकुलाची नोंद ग्रामपंचायत प्रशासन करीत नसल्याचे कारणावरून वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील एक…
Read More » -
Latest
हुतात्मा राजगुरूंचे चरित्र प्रेरणादायी : खा. डॉ. श्रीनिवास पाटील
राजगुरूनगर :पुढारी वृत्तसेवा क्रांतिकारकांच्या सशस्त्र क्रांती करून बलिदान देण्याच्या कल्पनेने व कृतीने देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले. भारताच्या मातीला स्वतंत्रतेचा सुगंध…
Read More » -
Latest
राजगुरुनगर: हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाची उपेक्षाच; तरतुद ८७ कोटीची ९ वर्षात खर्च फक्त ३ कोटी
राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा: हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची ११४ वी जयंती २४ ऑगस्ट रोजी शहरात विविध उपक्रम, कार्यक्रमांनी साजरी होणार…
Read More » -
Latest
पुरातुन तोल संभाळत गेल्यावर मिळते हंडाभर पाणी, जावळेवाडीच्या आदिवासी भागातील चित्र
राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: ओढ्याच्या सतत वाहणाऱ्या पुरातून डोक्यावर हंडा घेऊन तोल सावरीत आल्यावर एक हंडा पिण्याचे पाणी मिळते. तर ओढ्याला…
Read More »