daund
-
पुणे
Pune : दौंडच्या तिसर्या कुरकुंभ मोरीचे काम झालेय निकृष्ट
दौंड : पुढारी वृत्तसेवा : पुणे- सोलापूर रेल्वे मार्गावरील दौंड शहरातील तिसर्या कुरकुंभ मोरीचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. मोरी…
Read More » -
Latest
अत्यल्प पावसामुळे मेंढपाळांवर स्थलांतराची वेळ
खोर : पुढारी वृत्तसेवा : यंदा दौंड तालुक्यात पुरेसा पाऊस पडला नाही. अत्यल्प पावसामुळे सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. शेतकरीवर्गापासून ते…
Read More » -
पुणे
दुष्काळी आदेशाची अंमलबजावणी करा ; शासनाचे निर्देश
खोर : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने राज्यातील 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले असून, त्यात दौंड तालुका मध्यम स्वरूपाचा दुष्काळी…
Read More » -
Latest
दौंडमध्ये महिला डॉक्टरने सहकारी पुरुष डॉक्टरवर भिरकावली चप्पल
दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरालगत असलेल्या लिंगाळी हद्दीत असणार्या श्री साई हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टर अश्विनी वाळुंज यांनी डॉक्टर…
Read More » -
पुणे
दौंडमधील साखर कारखानदारीला बसणार फटका
खोर : दौंड तालुक्यात या वर्षी 15 हजार हेक्टर ऊस लागवड क्षेत्रापैकी 14 हजार 810 हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आल्याने…
Read More » -
पुणे
दौंड भाजी मंडईतील स्वच्छतागृहांची दुरवस्था
दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरातील भाजी मंडईतील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली असून, दौंड नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.…
Read More » -
पुणे
तिसरी कुरकुंभ मोरीदेखील गळकीच !
दौंड : दौंड शहरातील तिसरी कुरकुंभ मोरी होण्यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी मोर्चे, धरणे, आंदोलने, रेल रोको, रास्ता रोको असे मार्ग…
Read More » -
Latest
ऐकावं ते नवलच ! एकासाठी रस्त्यात भिडल्या तिघीजणी !!
दौंड : पुढारी वृत्तसेवा : म्हणतात ना, ’प्रेमासाठी वाट्टेल ते’… याचाच अनुभव दौंडकरांना सोमवारी (दि. 25) भर दुपारी आला. तीन…
Read More » -
पुणे
दौंड तालुक्यात यंदा सर्वात कमी पाऊस
खोर : सन 2018 नंतर सर्वांत मोठा दुष्काळ हा दौंड तालुक्याने पाहिला आहे. यावर्षी सर्वांत कमी प्रमाणात पाऊस हा या…
Read More » -
पुणे
दौंड विधानसभेत खा. सुळे यांना बसणार फटका
उमेश कुलकर्णी : दौंड : राज्याच्या सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले. दौंड तालुक्यातदेखील…
Read More » -
Latest
पवार Vsपवार : अजित पवारांच्या बैठकीला दौंडचे अध्यक्ष गैरहजर
यवत: पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांची अजित पवारांच्या बैठकीला दांडी मारली आहे. उपमुख्यमंत्री पदाची…
Read More » -
पुणे
पुणे : दौंड तालुक्याच्या विद्यार्थी, रुग्णांचे भविष्य टांगणीला
देऊळगाव राजे (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : दौंड तहसीलदार संजय पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर तब्बल एक…
Read More »