Neha Dhupia : नेहा धूपिया तिसऱ्यांदा होणार आई?; प्रेग्नेंसीची जोरदार चर्चा | पुढारी

Neha Dhupia : नेहा धूपिया तिसऱ्यांदा होणार आई?; प्रेग्नेंसीची जोरदार चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया ( Neha Dhupia ) तिच्या पर्सनल लाईफ आणि एकापेक्षा एक हॉट फोटो शेअर करून नेहमीच चर्चेत असते. नेहाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय साकारला. आजकाल नेहा चित्रपटांपासून दूर असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या नेहा तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अभिनेत्री नेहा धुपिया ( Neha Dhupia ) नुकतेच पती अंगदसोबत एका इव्हेंटमध्ये दिसली. या धमाकेदार कार्यक्रमात नेहा ग्रीन कलरचा डीपनेक गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसली. तर अंगद बेदीने या कार्यक्रमात ब्लॅक कलरचा कुर्ता आणि धोतरमध्ये हॅडसम दिसला. या कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्या प्रेग्नेंसीबाबत अनेक तर्क- वितर्क लावले आहेत.

हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी नेहाचे बेबीबंप दिसले असून ती तिसऱ्यांदा आई होणार आहे अशा अंदाज लावले आहे. ही चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.

नेहा पहिल्यांदा अंगद बेदीसोबत पंजाबी चित्रपट ‘रंगीले’ मध्ये दिसली होती. यानंतर दोघेजण ‘उंगली’ चित्रपटात एकत्र दिसले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. नेहाचा ‘अ गुरुवार’ या चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या चित्रपटात नेहासोबत यामी गौतम आणि अभिनेता अतुल कुलकर्णी दिसले आहेत.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा