Pune Market
-
पुणे
चाकण : आवक वाढूनही कांद्याचे भाव स्थिर
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढली. तरकारी मालाची आवक वाढून…
Read More » -
पुणे
पुणे : बाजारात केळीची उच्चांकी उसळी
पुणे; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्यांचे हक्काचे फळ समजले जाणारे केळही आत्ता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. कोरोनाकाळात मागणी अभावी लागवडीत मोठी…
Read More » -
पुणे
पुणे : खाद्यतेलामंधील घसरण सुरूच, तुरडाळही उतरली, शेंगदाणा महागला
पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे खाद्यतेलांमधील घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही सोयाबीन, पामोलिन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात 15 किलोमागे आणखी…
Read More » -
पुणे
पुणे : फूल व्यापार्यांची झाली ‘दिवाळी’; सव्वाचार कोटी रुपयांची उलाढाल
पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘ऐन दिवाळीच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने अनेक शेतकर्यांच्या फुलांच्या शेतीला फटका बसला. परंतु, दिवाळीच्या शेवटच्या दोन दिवसांत चांगल्या…
Read More » -
पुणे
पुणे : बाजारात 5 हजार कोटींची उलाढाल
पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाने दोन वर्षांत निर्माण केलेली मरगळ झटकत यंदा बाजारात आनंद, उत्साहाचे उधाण पाहावयास मिळाले. सराफा बाजारात तरुणाईने…
Read More » -
पुणे
पुणे : नवरात्रोत्सवात फूलबाजाराला बहर; दहा दिवसांत सोळा कोटींची उलाढाल
पुणे; पुढारी वृत्तसेवा: घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून तब्बल 15 लाख 93 हजार…
Read More » -
पुणे
पुणे : झेंडूच्या दरात निम्म्याने घसरण
पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने त्याचा सर्वाधिक फटका झेंडू व शेवंतीच्या फुलांना बसला आहे. बाजारात दर्जेदार…
Read More » -
पुणे
पुणे : पांढर्या कारल्याची हिरव्याशी बरोबरी; 120 ते 150 रुपये किलो दराने विक्री
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 31) पांढर्या कारल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त…
Read More » -
पुणे
पुणे : यंदा म्युझिकल अन् कपल राख्या; नानाविध प्रकारच्या राख्या बाजारात
पुणे; पुढारी वृत्तसेवा: पोकेमॉन, डोरेमॉन, मोटू-पतलू ते छोटा भीम… असा बच्चेकंपनीसाठीच्या कार्टून्स राख्यांपासून ते कपल राखी, म्युझिकल राखी, स्टोन्स राखी…
Read More » -
पुणे
पुणे : गावरान कोंबड्यांची चलती; 700 ते 800 रुपयांना विक्री
पुणे; पुढारी वृत्तसेवा: आखाडातील धार्मिक कार्यक्रमांसाठी मंगळवार पेठ येथील स्व. इंदिरा गांधी कोंबडी बाजारात गावरान कोंबडा खरेदीसाठी पुणेकरांची पावले वळू…
Read More » -
पुणे
पुणे : मिरची, शेंगदाणा, मिलबर गहू, रवा, मैद्याच्या दरात वाढ
पुणे : गेल्या आठवड्यात येथील घाऊक बाजारात मिरची, शेंगदाणा, मिलबर गहू, आटा, रवा आणि मैद्याच्या दरात आणखी मोठी वाढ झाली.…
Read More » -
पुणे
पुणे : चिक्कू, संत्री, पपई महाग; कलिंगड, लिंबू, डाळिंब स्वस्त
पुणे : पावसाच्या संततधारेमुळे मार्केट यार्डातील फळबाजारात फळांची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने संत्र्याचे भाव दहा टक्क्यांनी…
Read More »