इचलकरंजी
-
Latest
मोदी सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल : शरद पवार
इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचा गैरवापर करत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री मोदींच्या धोरणांशी विसंगत होते. त्यामुळे त्यांना…
Read More » -
Latest
कोल्हापूरवर वर्चस्वासाठी अटीतटीची,ईर्ष्येची लढाई
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा निवडणुका सुरुवातीपासून गाजत आहेत. महायुतीच्या उमेदवारीचा घोळ, महाविकास आघाडीच्या पाठिंब्याचा हातकणंगलेतील घोळ, त्यानंतर वादाचे प्रसंग, यातून…
Read More » -
कोल्हापूर
महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी इचलकरंजीतील ६ पैलवानांची निवड
इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : धाराशिव येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी व्यंकोबा मैदान इचलकरंजी येथील सहा पैलवानांची महाराष्ट्र केसरी…
Read More » -
Latest
कोल्हापूर : कौटुंबिक वादातून तरुणाने पंचगंगेत घेतली उडी
इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा – पंचगंगा नदीपात्रात मोठ्या पुलावरुन एका तरुणाने उडी मारली. विनोद शब्बीर शिकलगार (वय २९, रा. यड्राव…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण पाकिस्तानने केले का? : दूधगंगा बचाव कृती समितीचा सवाल
बिद्री : पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी प्रकल्पातंर्गत दूधगंगा नदीवरून इचलकरंजीला पाणी नेण्यास कागलच्या नेत्यांसह नागरिकांचा विरोध होत आहे. आपण सर्व…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : दूधगंगा नदी काठावरील गावांत दुफळी पाडण्याचा डाव हाणून पाडू
दतवाड; पुढारी वृत्तसेवा : सुळकूड येथून इचलकरंजीला मंजूर झालेल्या अमृत योजनेला विरोध वाढत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी इतर विविध पर्यायांची चाचपणी…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : अत्याचारप्रकरणी इचलकरंजीतील एकास 10 वर्षे सक्तमजुरी शिक्षा
इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : अर्धांगवायूने आजारी असलेल्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी रमजान बाबालाल सय्यद (रा. सुतार मळा, इचलकरंजी) याला येथील सत्र…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : एसटीपी प्रकल्प कालबाह्य;शुद्धीकरणावर मर्यादा
इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरातील मलनिस्सारण प्रकल्प कालबाह्य होण्याच्या वाटेवर असल्याने शुद्धीकरणावर मर्यादा येत आहेत. शहरातून दररोज सुमारे 38…
Read More » -
कोल्हापूर
इचलकरंजी, कोरोचीत भटक्या कुत्र्यांचा ३९ जणांना चावा; अल्पवयीन मुलीसह वृद्धा गंभीर जखमी
इचलकरंजी / कबनूर; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहर व परिसरात तसेच कोरोचीमध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडून दोन दिवसांत तब्बल 39…
Read More » -
Latest
सातारा : पुणे- बंगळूर महामार्गावर ट्रँव्हल्सला लागली आग
तासवडे टोलनाका : पुढारी वृत्तसेवा : पुणे – बंगळूर महामार्गावर मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हलच्या पाठीमागील चाकाचा ब्रेक ड्रम…
Read More » -
Latest
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ज्ञ समिती अध्यक्षपदी खा. धैर्यशील माने
इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात…
Read More » -
Latest
इचलकरंजी सुळकूड पाणी योजनेच्या १६१ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता
इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरासाठीचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या सुळकूड पाणी योजनेस नगर विकास विभागाने गुरुवारी प्रशासकीय मंजुरी दिली. या…
Read More »