अनिल देशमुखांच्या घर, कॉलेजवर आयकर विभागाची छापेमारी!
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली.
- सातारा : ११ वर्षीय मुलीवर अत्याचार, २५ हजारात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारे ५ जण ताब्यात
- Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, तोळ्याचा दर ४५ हजारांवर!
- राजा राणीची गं जोडी : मोनाऐवजी ‘फँड्री’ फेम ‘ही’ अभिनेत्री झळकणार
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे टाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली.
- औरंगाबाद : मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक पोलिसांच्या नजरकैदेत
- आरोग्यमंत्री टोपे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार
- flyover collapses : मुंबईत फ्लायओव्हरचा भाग कोसळला, १४ जखमी
अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत. यापूर्वी दोन वेळा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. आता दिल्ली आणि मुंबई येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून चौकशी सुरु केली आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचलत का :
- देशातील सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक; रॉ,आयबीसह ११ राज्यातील एटीएस प्रमुखांची हजेरी
- धुळे महापालिका महापौर पदी भाजपचे प्रदीप कर्पे यांची निवड
- सांगली : खोजनवाडी येथे पवनचक्कीला आग; लाखोंचे नुकसान
महाराष्ट्राला वैचारिक दिशा देणारे प्रबोधनकार ठाकरे… – पुढारी https://t.co/k5JYkcMfun #PrabodhankarThackeray #pudharionline #pudharinews
— Pudhari (@pudharionline) September 17, 2021