एका जाहिरातीमुळे आलिया भट्ट विरोधात तक्रार दाखल
मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. या जाहिरातीवर नाराज झालेल्या व्यक्तीने संबंधित कंपनी आणि आलिया भट यांच्याविराेधात मुंबईतील सांताक्रुज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील आईला सॅल्यूट करुन शेवटच्या दिवशी नोकरीवर
- रत्नागिरी : पेवे-उंबरशेत खलाटी येथे सापडले ९ गावठी बॉम्ब
तक्रारदाराचे म्हणणे आहे की, या जाहिरातीमध्ये कन्यादान चुकीच्या पध्दतीने दाखवण्यात आलं आहे. तक्रारदाराने या प्रकरणी कंपनी आणि आलिया विरोधात मुंबईतील सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तक्रार दिलीय.
- Narpar Girna project : गिरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- Electric Car खरेदी केल्यास १० वर्षात १० लाखांची बचत
सोशल मीडियावरही झाला हाेता विरोध
या जाहिरातीवर सोशल मीडियामध्येही अनेक लोकांनी नाराजी व्यक्ती केली हाेती. अनेक धर्मांमध्ये अनेक अशा प्रथा आहेत, ज्याविरोधात जागृती केली जात नाही. परंतु, काही ब्रँड्स फक्त हिंदू धर्माविरोधातील प्रथावर जाहिरात करत आहेत, असे काहींनी म्हटले हाेते. तसेच काही जण विवाह संस्काराला चुकीची पद्धतीन सादर करत आहेत.
अशा जाहिरातीमुळे भावना दुखावल्या जातात, असेही काहींनी म्हटले हाेते.
- neeraj chopra : ‘भालामॅन’ नीरज चोप्राने प्रपोज केलंच ! ती आहे तरी कोण ?
- कॉलिजियमकडून न्यायमूर्तीपदावर नियुक्त्यांसाठी १६ नावांची शिफारस
- भाजपमध्ये जाणार नाही, काँग्रेसमध्येही राहणार नाही; कॅप्टन अमरिंदर सिंग
- सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची? शिवानी बावकर ‘कुसुम’मधून भेटीला
View this post on Instagram