ज्या पायरीवर सोमय्यांचा भाजपकडून सत्कार तीच पायरी काँग्रेसने गोमुत्र व गुलाब पाण्याने धुतली ! | पुढारी

ज्या पायरीवर सोमय्यांचा भाजपकडून सत्कार तीच पायरी काँग्रेसने गोमुत्र व गुलाब पाण्याने धुतली !

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा महापालिका इमारतीच्या ज्या पायरीवर भाजप कार्यकर्त्यांनी सत्कार केला, ती पायरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही वेळातच गोमुत्र आणि गुलाबपाण्याने धुवून काढत आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

देवळा : लग्न मोडल्याचा राग आल्याने अंगावर पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळले

धक्काबुक्की प्रकरणानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या लवाजम्यासह पुणे महापालिकेत दाखल झाले. यावेळी घोषणाबाजी करीत महापालिका आवारात आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी ते ज्या पायरीवरून खाली पडले होते, त्याच पायरीवर त्यांचा सत्कार केला.

महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने, परंतु मास्कमुक्ती नाही : विजय वडेट्टीवारांची स्पष्टोक्ती

हा सगळा प्रकार संपतो ना संपतो तोच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पायरी धुण्याचा कार्यक्रम केल्याने शहरात तीच एक चर्चा सुरू होती

हेही वाचा

मंत्री बच्चू कडूंना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

अभिनेत्री रविना टंडनला पितृशोक; रवी टंडन यांचे मुंबईत निधन

येवला तालुक्यातील जवानाला हरियाणा येथे वीरमरण

Back to top button