देवळा : लग्न मोडल्याचा राग आल्याने अंगावर पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळले | पुढारी

देवळा : लग्न मोडल्याचा राग आल्याने अंगावर पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळले

देवळा : पुढारी वृत्तसेवा : लोहोणेर ता. देवळा येथे युवकाला प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे. यात युवक 55 टक्के भाजल्याची माहिती देवळा ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. कांबळे यांनी दिली आहे. घटनास्थळी देवळा पोलीस दाखल झाले असून, लग्न मोडल्याचा राग आल्याच्या कारणावरून सदर घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :

Back to top button