nilesh lanke
-
पुणे
पुणे: आळेफाटा चौकात आ. निलेश लंके यांनी केले भर उन्हात वाहतूक नियंत्रण
आळेफाटा: पुढारी वृत्तसेवा: रविवारचा सुट्टीचा दिवस आणि लग्नाचा मुहूर्त असल्याने पुणे- नाशिक महामार्गावरील आळेफाटा चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.…
Read More » -
Latest
नगर: राष्ट्रवादीशी घरोबा ठाकरे सेनेला अमान्य, माजी आमदार विजय औटी यांच्या निर्णयाविरोधात शिवसैनिक एकवटले
पारनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: तालुका बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आली असल्याने ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी…
Read More » -
अहमदनगर
पारनेरमध्ये भाजप- महाविकास आघाडी सामना; बाजार समिती निवडणुक
शशिकांत भालेकर पारनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जागेसाठी 41 अर्ज राहिले…
Read More » -
Latest
गुरु- शिष्य एकत्र येण्याला आगामी विधानसभा, लोकसभेची झालर; खासदार सुजय विखेंना रोखण्यासाठी लंके -औटी एकत्र
शशिकांत भालेकर पारनेर: खासदार डॉ.सुजय विखे यांनी पारनेर तालुक्यात लक्ष घातले असून बाजार समिती निवडणुकीत भाजपचा स्वतंत्र पॅनल उभा केला…
Read More » -
अहमदनगर
टाकळी ढोकेश्वर : गारपिटीने होत्याचे नव्हते झाले ! शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रू
टाकळी ढोकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यात दोन दिवसांनतर आज तिसर्या दिवशीही रविवारी सायंकाळी अवकाळी पावसासह गारपीट व चक्रीवादळाने पारनेरच्या…
Read More » -
अहमदनगर
पारनेर : आ. लंके सकाळी सहालाच बांधावर ! नुकसानीची पाहणी
पारनेर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वारा, गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमधील उभ्या पिकांसह घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड…
Read More » -
अहमदनगर
नगर : बाजार समितीत विजय खेचून आणू : आमदार नीलेश लंके
पारनेर : पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपणास सर्व 18 जागा निवडून आणायच्या आहेत. एकदिलाने निवडणूक लढवू…
Read More » -
अहमदनगर
पारनेर : दिव्यांगांंसाठी तीन हजार पेन्शन करावी; आ. लंकेंची विधानसभेत लक्षवेधी
पारनेर; पुढारी वृत्तसेवा : संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना एक हजार रुपये अनुदान सध्या शासनाच्या वतीने देण्यात येत आहे.…
Read More » -
अहमदनगर
पारनेर : बचत गटांना सर्वतोपरी सहकार्य करू : आमदार नीलेश लंके
पारनेर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत निघोज येथे आमदार नीलेश लंकेंचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर नवी मुंबई स्थित…
Read More » -
अहमदनगर
पारनेर : जुनी पेन्शन योजना लढ्यात तुमच्यासोबत : आमदार लंके
पारनेर; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शनच्या लढाईमध्ये तुमच्यासोबत असून, आपल्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठविणार असल्याची ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी…
Read More » -
अहमदनगर
पारनेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी बुस्टर पॅकेज; आ. लंके यांनी खेचून आणला 62 कोटींचा निधी
पारनेर; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतरही आमदार नीलेश लंके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मतदारसंघासाठी 84 कोटी 25 लाख रुपयांचा…
Read More » -
Latest
पारनेर : आ.लंके विरुद्ध विखे यांच्यात लोकसभेचा सामना?
शशिकांत भालेकर पारनेर : गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासमोर कोणीही तेल लावलेला पैलवान नसल्याचे म्हटले होते.…
Read More »