Manoj Jarange Patil
-
Latest
वंचितला पाठिंबा दिलेला नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा जरांगेंनी फेटाळला
पुढारी ऑनलाईन डेस्क : “प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली, पण मी अजून वंचित आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. ३० मार्चपर्यंत आमचा…
Read More » -
Latest
जालन्यात ‘मविआ’चा उमेदवार ठरेना; जरांगे यांच्या भूमिकेकडेही लक्ष
जालना लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) मतदान 13 मे रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच वेळेस मतदार संघातून…
Read More » -
बीड
मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठकीतील जल्लोष पडला महागात, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वैजनाथ येथे मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठक काल दि.२० रोजी…
Read More » -
Latest
मोहन जोशी साकारणार मनोज जरांगे-पाटील यांच्या वडिलांची भूमिका
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज-जरांगे पाटील यांनी ढवळून काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा…
Read More » -
पुणे
‘आधी आरक्षण; मग इलेक्शन’ : मराठा समाजाचे शेकडो उमेदवार अर्ज भरणार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सकल मराठा समाजाची…
Read More » -
Latest
जरांगेंची शिंदे-फडणवीसांकडे शेवटची विनंती; म्हणाले...
पुढारी ऑनलाईन डेस्क : “आजच्या कॅबिनेटमध्ये सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्यास मराठे त्यांना डोक्यावर घेवून नाचतील. मात्र याबाबत निर्णय नाही घेतला, तर…
Read More » -
Latest
बीड : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात मनोज जरांगेसह १३ जणांवर गुन्हा
अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा – मनोज जरांगे-पाटील यांची व्यापक बैठक अंबाजोगाई येथे सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आयोजित करण्यात आली होती.…
Read More » -
Latest
...तर सुफडासाफ करणार; मनोज जरांगेंचा इशारा
मानवत : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ही जुनीच आहे. राज्य सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण समाजाला मान्य…
Read More » -
Latest
आम्ही कोणत्याही चौकशांना सामोरे जाण्यास तयार : मनोज जरांगे
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : सरकारसोबत सगे सोयऱ्या विषयी चर्चा झालेली आहे. फक्त तोच विषय. जो अध्यादेश निघालेला आहे, त्याची अंमलबजावणी…
Read More » -
Latest
संकेतस्थळावर कुणबी नोंद असल्यास जातप्रमाणपत्र देण्याचे आदेश
ठाणे : प्रमाणित जातप्रमाणपत्र न मागता संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या कुणबी नोंदी ग्राह्य धरून जातप्रमाणपत्र (Kunbi Certificate) वितरित करण्याचे आदेश सामान्य…
Read More » -
Latest
मराठा आरक्षणाला हायकोर्टात आव्हान
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देणारी जनहित याचिका…
Read More » -
Latest
लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत मनोज जरांगेंचे मोठे विधान, म्हणाले...
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: जालना किंवा बीडमधून आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही. माझा राजकारण हा मार्ग नाही. मी समाजाचा आदर करतो.…
Read More »