Leopards
-
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार
सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचाराने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या…
Read More » -
सांगली
सांगली : ऐतवडे बुद्रुक येथे शेतकऱ्याच्या विहिरीत पडला बिबट्या
ऐतवडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील आप्पासो नेमगोंडा पाटील – शिरोटे यांच्या विहिरीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास…
Read More » -
पुणे
बिबट्याची भीती अन् कडाक्याची थंडी; आंबेगावात वाड्यांभोवती आता लख्ख प्रकाश
पारगाव; पुढारी वृत्तसेवा : ऊसतोडीमुळे बिबट्याची भीती आणि वाढत चाललेली कडाक्याची थंडी, यामुळे धनगर-मेंढपाळांची रोजची रात्र ही वैर्याची ठरत आहे.…
Read More » -
Latest
वाळवा-शिराळा तालुक्यात बिबट्यांची दहशत!
इस्लामपूर, मारुती पाटील : भक्ष्याच्या शोधात चांदोलीचे जंगल सोडून बाहेर पडलेल्या बिबट्यांचा आता उसाचे फडच अधिवास बनला आहे. बिबट्यांची वाढती…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
Nashik Leopard Attack : शेतात गवत कापत असताना युवकावर बिबट्याची झडप
नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुकणे-मुंढेगाव शिवहद्दीवरील मुकणे गायकुरणालगतच्या शेतात गवत कापत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला (Nashik Leopard Attack)…
Read More » -
पुणे
खेड-मावळ सीमेवरील गावांमध्ये बिबट्याचा वावर
तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा: इंदोरी, नाणोली, नवलाख उंबरे, मंगरूळ, गोळेवाडी आणि निगडेपर्यंतच्या हद्दीत महिन्याभरापासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन परीमंडळ…
Read More » -
पुणे
लोणी पंचक्रोशीत तीन बिबट्यांचा वावर; पाळीव प्राण्यांवर हल्ला, नागरिक भयभीत
लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा: वाळुंजनगर-लोणी (ता. आंबेगाव) पंचक्रोशीत गेल्या तीन-चार वर्षांपासून तीन बिबट्यांचा वावर आहे. अनेक शेतकर्यांना बिबटे सातत्याने दिसत आहेत.…
Read More » -
बेळगाव
बेळगाव : बिबट्या पकडण्यात अपयश आल्याने दोन्ही हत्ती शिमोग्याकडे रवाना
बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : बिबट्या पकडण्यात अपयश आल्याने पथकासह दोन्ही हत्ती शिमोग्याकडे रवाना करण्यात आले आहेत. बिबट्या पकडण्यासाठी ही शोध…
Read More » -
पुणे
पुणे : कळस परिसरात बिबट्याचा वावर
पुणे; पुढारी वृत्तसेवा : कळस येथील लष्कर परिसरामध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्याचा वावर दिसून आल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले…
Read More » -
Latest
सातारा : वहागावमध्ये एकाच शिवारात तीन वेगवेगळ्या बिबट्यांचे झाले दर्शन
तासवडे टोलनाका , पुढारी वृत्तसेवा : वहागाव (ता. कराड) येथील परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शेतकर्यांना…
Read More » -
Latest
पुणे : जुन्नर तालुक्यातील खामुंडी गाव झाले बिबट्याचे माहेरघर
ओतूर (जि. पुणे), पुढारी वृत्तसेवा : खामुंडी (ता. जुन्नर) येथील खामुंडी ते बदगी बेलापूर रस्त्याच्या परीसरात साधारण आठ दिवसांपूर्वीपासून भर…
Read More » -
पुणे
नेरे येथे आढळली बिबट्याची तीन बछडे
हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : नेरे-सांगावडे हद्दीलगत असलेल्या तुकाई बांधार्याजवळील शेतात ऊस तोडणी करताना कामगारांना बिबट्यांची तीन बछडी आढळली आहेत.…
Read More »