विश्वसंचार
-
Latest
ब्रिटिश शास्त्रज्ञांनी शोधला नवा रक्तगट
लंडन : ए, बी, एबी आणि ओ गटाशिवाय जगात रक्ताचे अनेक प्रकार आहेत. ब्रिटनमधील ‘ब्रिस्टल युनिव्हर्सिटी’ आणि ‘नॅशनल हेल्थ सर्व्हे…
Read More » -
विश्वसंचार
चीनही घडवणार अंतराळात स्फोट
बीजिंग : अमेरिका आणि चीन या दोन आर्थिक महासत्ता कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने एकमेकांसमोर उभ्या ठाकत असतात. या दोन…
Read More » -
विश्वसंचार
2025 पर्यंत चंद्रावर वनस्पती उगवण्याचा प्रयत्न
मेलबोर्न : ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ 2025 पर्यंत चंद्रावर झाडे उगविण्यासंबंधीचे प्रयत्न करत आहेत. या शास्त्रज्ञांनी नुकतीच यासंबंधीच्या मिशनची घोषणा केली. या…
Read More » -
विश्वसंचार
तारेही फिरतात एकमेकांभोवती
कॅलिफोर्निया : ब्रह्मांडात अगणित तारे आहेत. जगभरातील खगोलशास्त्रज्ञ अशा खगोलीय पिंडांचा शोध घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. अशाच एका प्रयत्नात…
Read More » -
विश्वसंचार
कागदी पुस्तकात ई-बुकची वैशिष्ट्ये!
लंडन : संशोधकांनी एक असे पुस्तक बनवले आहे जे कागदाचे असूनही त्यामध्ये एखाद्या ई-बुकसारखी वैशिष्ट्ये असतील. ऑगमेंटेड रिअॅलिटीच्या सहाय्याने इंग्लंडच्या…
Read More » -
विश्वसंचार
रॉकेटच्या तुकड्याने दुखापतीचा 10 टक्के धोका
टोरांटो : अंतराळातील कचरा भविष्यात माणसाला बराच त्रासदायक ठरू शकतो. अंतराळात अनेक रॉकेट सोडले जातात. त्यांचाही कचरा पृथ्वीभोवती फिरत असतो.…
Read More » -
विश्वसंचार
अफलातून लँडिंग
ग्रीक बेट ‘स्कियाथोस’वरील स्कियाथोस अॅलेक्झांड्रोस पॅपाडियामँटीस एअरपोर्ट हे जगातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. तिथे पर्यटकांच्या अक्षरशः डोक्यावरून येत विमान…
Read More » -
विश्वसंचार
जगातील सर्वात लांब मांजर
मॉस्को : सर्वसाधारणपणे मांजराची सरासरी लांबी 23 ते 25 सेंटिमीटरपर्यंत असते; मात्र एक मांजर असे आहे की, ज्याची लांबी एखाद्या…
Read More » -
विश्वसंचार
ओझोनच्या थरात आणखी एक छिद्र
टोरांटो : पृथ्वीला सूर्याच्या घातक अशा किरणांपासून वाचवणार्या ओझोनच्या स्तरातील छिद्राबाबत अनेक वेळा चर्चा होत असते. ध—ुवीय प्रदेशाच्या वरील भागात…
Read More » -
विश्वसंचार
मंगळावर दिसला ‘कान’!
वॉशिंग्टनः मंगळभूमीच्या अनेक छायाचित्रांमधून आतापर्यंत लोकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण आकृत्या शोधलेल्या आहेत. मानवाकृतीपासून ते अगदी पशुपक्षी व कीटकांसारख्या दिसणार्याही आकृत्या दिसून…
Read More » -
विश्वसंचार
अंतराळात दोन आकाशगंगांची होत आहे महाधडक
वॉशिंग्टन : आपली पृथ्वी एका सौरमालिकेचा भाग आहे आणि आपली सौरमालिका ‘मिल्की वे’ नावाच्या एका आकाशगंगेचा छोटासा भाग आहे. या…
Read More » -
विश्वसंचार
जगातील सर्वात महागडी कचर्याची पिशवी!
लंडन : हल्ली कोणत्या वस्तूला भाव येईल हे काही सांगता येत नाही. कमोड, चपला यासारख्या वस्तूही जिथे हिरे व सोन्याने…
Read More »