अफलातून लँडिंग | पुढारी

अफलातून लँडिंग

ग्रीक बेट ‘स्कियाथोस’वरील स्कियाथोस अ‍ॅलेक्झांड्रोस पॅपाडियामँटीस एअरपोर्ट हे जगातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. तिथे पर्यटकांच्या अक्षरशः डोक्यावरून येत विमान लँड होत असते.

आता तर एक विमान सर्वात खालून लँड होण्याचा प्रकार घडला आहे. किनार्‍यावर उभ्या असलेल्या लोकांना या विमानाला स्पर्शही करता आला असता इतक्या खालून हे विमान जाऊन विमानतळावर उतरले!

Back to top button