मानवत
-
परभणी
विहिरीचे खोदकाम मजुरांकडूनच करा; या मागणीसाठी दोघांचा विष पिऊन जिवन संपवण्याचा प्रयत्न
मानवत, पुढारी वृत्तसेवा : शासकीय योजनेमार्फत खोदल्या जाणाऱ्या विहिरीचे खोदकाम जेसीबीद्वारे न करता मजुरांमार्फतच करावे, या मागणीसाठी मानवत तालुक्यातील मानोली…
Read More » -
Latest
मानवत : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल
मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत तालुक्यातील इयत्ता आठवी वर्गात शिकत असलेल्या एका १४ वर्षीय मुलीवर गावातील एका युवकाने लैंगिक अत्याचार…
Read More » -
परभणी
.. अन्यथा निवडणुकीत सुपडासाफ करणार : मनोज जरांगे
मानवत : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ही जुनीच आहे. सध्या राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण समाजाला…
Read More » -
परभणी
परभणी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा; भाजपची मागणी
मानवत; पुढारी वृत्तसेवा : मागील तीन दिवसात अतिवृष्टीमुळे संपूर्ण मानवत तालुक्यात नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ…
Read More » -
Latest
मानवत-मराठा आंदोलन चिघळले, तहसीलदारांची गाडी फोडली
मानवत मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तालुक्यात शांततेत सुरू असलेले आंदोलन सोमवारी ता. ३० रोजी चिघळले. (Maratha Reservation Agitation)…
Read More » -
Latest
मानवतला मराठा समाज आक्रमक, आ. राहुल पाटलांना परतावे लागले
मानवत मानवत येथे मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे येथील एका दूध शीतकरण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेले परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील…
Read More » -
परभणी
परभणी : मानवत पालिकेने ४ दुकानांना ठोकले सील, साडेतीन लाखांची थकबाकी वसूल
मानवत; पुढारी वृत्तसेवा : मालमत्ताकर, दुकान भाडे, नळपट्टी आदी थकीत कराची वसुली करण्यासाठी मानवत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने बुधवारी (दि.४) धडक…
Read More » -
परभणी
परभणी : मानवतमध्ये गणरायाला उत्साहात निरोप; ८ तास विसर्जन मिरवणूक
मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवतला गणपती विसर्जन मिरवणूक गुरुवारी (दि. २८) उत्साही वातावरणात व शांततेत पार पडली. विसर्जन मिरवणूक तब्बल…
Read More » -
मराठवाडा
परभणी : नूतन पोलीस निरीक्षकांचा वाळूमाफियांना दणका; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
मानवत; पुढारी वृत्तसेवा: मानवत तालुक्यातील कोथाळा शिवारात दुधना नदीच्या पात्रातील वाळू चोरून नेणाऱ्या वाळूमाफियांवर पोलिसांनी धाड टाकून तब्बल २१ लाखाचा…
Read More » -
मराठवाडा
परभणी : शेवटच्या टप्प्यात लक्ष्मीअस्त्र प्रभावी; मानवत बाजार समितीचा प्रचार शिगेला
परभणी (मानवत); पुढारी वृत्तसेवा : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करून मतदान आपल्याकडे वळविण्याचे सर्व पर्याय संपल्यानंतर…
Read More » -
मराठवाडा
परभणी : ४५० एकर जमिनीवर दररोज ५ लाख युनिटची वीजनिर्मिती; शेतकऱ्यांना आर्थिक लाभ
मानवत : डॉ. सचिन चिद्रवार : निसर्गाचा लहरीपणा, शेतगडी व मजुरांचे वाढत चाललेले भाव, शेतमालाचे घसरलेले भाव यासह अनेक कारणाने…
Read More » -
मराठवाडा
परभणी : रेशन ऐवजी थेट अनुदान योजनेतून मानवतला १५ हजार ६०० लाभार्थ्यांना मिळणार २३ लाख ४० हजार रूपये
मानवत; पुढारी वृत्तसेवा : शासनाने राज्यातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त १४ जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना धान्याऐवजी बँक खात्यात प्रतिमहिना १५० रूपये जमा करण्याची…
Read More »