शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी : सासू आहे प्रसिध्द अभिनेत्री | पुढारी

शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी : सासू आहे प्रसिध्द अभिनेत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क

टीव्ही अभिनेत्री शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी यांचा साखरपुडा झालाय. Put a ring on it!#2022 #virani अशी कॅप्शन लिहित तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. हातातील अंगठी दाखवत तिने फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी हे दोघे स्माईल देताना दिसताहेत. यासोबत तिने #virani असा हॅशटॅग दिला आहे.

माझा होशील ना या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून अभिनेता विराजस कुलकर्णीने वाहव्वा मिळवली होती. तर शिवानी रांगोळेदेखील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने ‘सांग तू आहेस का?’ मालिकेत भूमिका केली होती.

विराजस कुलकर्णीची आई प्रसिध्द अभिनेत्री

अभिनेत्याची आई प्रसिध्द मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे. shivani ने छोट्या पडद्यावरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम केले होते. ही मालिका संपुष्टात येऊन बराच कालावधी गेला आहे. यातील shivani ची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
shivani आणि virjas यांच्या इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो पाहायला मिळतात. त्यांचे काही व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

तिने इन्स्टाग्रामवर रिंगसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिने लिहिले की, २०२२मध्ये रिंग घातली. दोघांच्या फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Rangole (@rangshivani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Rangole (@rangshivani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Rangole (@rangshivani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Rangole (@rangshivani)

Back to top button