‘राधे श्याम’चे प्रदर्शन पुढे ढकलले | पुढारी

‘राधे श्याम’चे प्रदर्शन पुढे ढकलले

पुढारी ऑनलाईन

अक्षयकुमारच्या ‘पृथ्वीराज’पाठोपाठ आता प्रभास आणि पूजा हेगडे यांचा बहुचर्चित ‘राधे श्याम’ या चित्रपटाची रीलिज डेटही आता पुढे ढकलण्यात आली आहे. ‘आरआरआर’ पोस्टपोन झाल्याच्या घोषणेनंतर आता हे दोन चित्रपटही पुढे ढकलले गेले आहेत.

तथापि, हा चित्रपट ओटीटीवर नाही तर थिएटर्समध्ये रीलिज करण्याचा निर्मार्त्यांचा निर्धार आहे. याची नवी रीलिज डेट लवकरच घोषित केली जाईल.

Back to top button