मानखुर्द मंडाळा येथील ७ गाळ्यांना आग! मोठे नुकसान
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मानखुर्द वीर जिजामाता भोसले मार्गावर मंडाळा येथील स्क्रॅप मार्केटच्या सात गाळ्यांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.
सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी फर्निचर व भंगाराच्या सामानाचे नुकसान झाले आहे.
- MS Dhoni- Anand mahindra : एम एस धोनी आणि आनंद महिंद्रांना संरक्षण मंत्र्यालयाकडून मोठी जबाबदारी
- Ola Electric scooter : ओला इलेक्ट्रिक बाईकनं पेट्रोल वाहनांचा बाजार उठवला, सेकंदाला ४ बाईक्सचं बुकिंग, पहिल्या २४ तासांत ६०० कोटींची विक्री
- गणेशमूर्तींचा विश्वविक्रमी प्रयोग फेल; महापालिका प्रशासनासह पदाधिकार्यांनाही पडला विसर
मानखुर्द येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळाले असून आग पूर्णपणे आटोक्यात आली.
मंडाळा येथील स्क्रॅप मार्केटला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असून शॉटसर्किटमुळे आग लागत असल्याचे कारण बऱ्याचदा समोर येत आहे.
- NCRB : जातीय आणि धार्मिक दंगलीचे प्रमाण वाढले, युपीत दोन तासांला एका बलात्काराची नोंद
- Delhi Mumbai Expressway : मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेचा प्रवास 12 तासांत, महामार्गाची वैशिष्ट्ये पाहून म्हणाल जबरदस्त…
- गणेश मूर्ती जप्त : गंगेतील मृतदेह, इंधन भाववाढ, विदर्भाच्या अवस्थेवर पुरींच्या गणेशाने केले तिखट भाष्य