Bhagyashree Mote : किती गोड❤️; यलो-ग्रीन आऊटफिटमध्ये भाग्यश्रीच्या घायाळ अदा
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ( Bhagyashree Mote ) गेल्या काही दिवसांपासून चित्रपटापासून दूर असली तरी ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. भाग्यश्रीच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. सध्या तिच्या आणखी एक नवा लूक आणि व्हिडिओ चर्चेत आला आहे. तिच्या या लूकवर चाहत्यांनी काही क्षणातच फायरच्या ईमोजींचा पाऊस पाडला आहे.
मराठी चित्रपट सृष्टीत भाग्यश्री मोटे तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. नुकतेच भाग्यश्रीने ( Bhagyashree Mote ) इंस्टाग्रामवर यलो-ग्रीन रंगाच्या आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत भाग्यश्री एका झाडाच्याजवळ उभी असून हटके पोझ देताना दिसली आहे. मोकळे केस, हाय हिल्स आणि मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘colour play!🎨’ असे लिहिलं आहे.
यातील खास म्हणजे, भाग्यश्रीने आउटफिटवर सिव्हलेस ब्लाऊज परिधान करून चारचॉद लावले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी खूपसाऱ्या फायर, हार्ट आणि हास्याच्या ईमोजी शेअर केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी फोटोवर ‘Sensational ❤️❤️’, ‘Nice outfit’, ‘Wow really beautiful 😘’, ‘So pretty and lovely like princess ❤️’, ‘किती गोड❤️’, ‘So cut’, ‘अप्सरा आली’, ‘Awaysome ❤️’, ‘Beautiful 🥰’, ‘Gorgeous ❤️’, ‘Beautiful, Preetty😍😘, 😘😘 Sundar 👌👌’. यासारख्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
याआधी भाग्यश्री मोटे ‘चिन्ना चिन्ना आसाई’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. हा व्हिडिओत भाग्यश्री व्हाईट साडीत तर तिची मैत्रीण रेड टॉप आणि जीन्समध्ये दिसतेय. दोघींचा डान्स चाहत्यांना पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओला भाग्यश्रीसह अनेक चाहत्यांनी कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका चाहत्यांने भाग्यश्रीला डान्स येत नसल्याचे देखील म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
- Poonam Pandey : बोल्ड कपड्यात पूनम पाणीपुरी खाताच चाहते म्हणाले, “नौंटकी’, ‘Ohooo…”, (व्हिडिओ)
- Hruta Durgule : खुपच छान दिसतेस❤️; ऋताच्या यल्लो ब्लेझरमध्ये मोहक अदा
- Riteish Deshmukh And Salman Khan : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटातही सलमान खान
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram