Hruta Durgule : खुपच छान दिसतेस❤️; ऋताच्या यल्लो ब्लेझरमध्ये मोहक अदा | पुढारी

Hruta Durgule : खुपच छान दिसतेस❤️; ऋताच्या यल्लो ब्लेझरमध्ये मोहक अदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ फेम आमि मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे ( Hruta Durgule )  नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या ऋताच्या आणखी एका फोटोंनी सोशल मीडियात दुमाकूळ घातला आहे. या फोटोला Stunning 😍, Mine love ❤️, Beauty with grace ❤, Stylo girl 😍, Awwww❤️यासारख्या अनेक कॉमेन्टस करत भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत ऋताने अभिनेता अजिंक्य राऊतसोबत दिसली आहे,. ही मालिका चाहत्याच्या घराघरात पोहोचली असून मालिकेतील ऋताच्या भुमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच दरम्यान ऋताच्या ( Hruta Durgule ) नवनविन हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत ऋताने येलो (पिवळ्या) रंगाच्या ब्लेझरमध्ये हटके अंदाजात दिसली. यासोबत तिच्या केसांची स्टाईल, मेकअप, पायातील रेड रंगाचे हिल्स तिच्या सौदर्यात भर घालत आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘On the sunny side of life.. 🌻’दिली आहे. फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया देत भरभरून कोतुकाचा वर्षाव केला आहे. मराठी अभिनेत्री सायली संजीव आणि गोरी नलवडे यांनीही या फोटोंचे कौतुक केलं आहे.

यात एका युजर्सने ‘सुंदर…🙃🌸✨🥀’, ‘Keep going and keep smiling❤️’, ‘Sweetness❤️😍’, ‘So preety 😍😍’, ‘Amazing🤩😍’, ‘Crush 🥰’, ‘Ufffff🔥🔥’, ‘Gerogeous❤️🔥’, ‘So cute 😍😍😍’, ‘Awww❤️🙌’, ‘Pretty ❤️😢’, ‘Looking Gorgeous ❤️💯’, ‘Osm🔥🔥’, ‘hot 🔥🔥’, ‘khup chan distay..❤️❤️’, ‘Wooh’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय ऋताच्या फोटोंवर हार्ट, हास्य आणि फायरचे ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे. ऋताचे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे हॉट फोटो शेअर करत असते. या फोटोला आतापर्यत १ लाखाहून अङिक जणांनी लाईक्स केलं आहेत.

हेही वाचलंत का? 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

Back to top button